डॉ. धारप डायग्नोस्टिक सेंटर मध्ये हिमॅटोलॉजी, सायटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, हार्मोन टेस्टिंग, एफ. एन. ए. सी. (FNAC), हिस्टोपॅथॉलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी (लघवी, थुंकी,वीर्य चाचणी इत्यादी), एक्स-रे आणि ई.सी.जी. या सेवा उपलब्ध आहेत.
आमच्याकडील आधुनिक उपकरणे , प्रशिक्षित कर्मचारी आणि उच्च गुणवत्तेचा आमचा ध्यास या आधारे आम्ही आपणास कायमच दर्जेदार सेवा देण्याचे वचन देतो.
कोणत्याही चाचण्या करण्यापूर्वीच्या सूचना समजून घेण्यासाठी पहा "वारंवार विचारले जाणारे प्रश्न" हा विभाग.
आमच्या सेवांविषयी काही सल्ला हवा असल्यास किंवा आपण करून घेतलेल्या चाचण्याविषयी काही प्रश्न असल्यास आमचे डॉक्टर आपल्या शंकानिरसनासाठी उपलब्ध असतात. ही सेवा संपूर्णपणे निशुल्क आहे.