आम्ही देय रक्कम नकद, UPI (Google Pay, BHIM Pay, इ.), बँकेतून हस्तांतरण, डेबिट कार्डे आणि क्रेडिट कार्डे मार्फत स्वीकारतो. आम्ही व्हिसा आणि मास्टर कार्डे दोन्ही स्वीकारतो.
तुमचे चिकित्सा निकाल तुम्हाला प्रदान करण्यापूर्वी देयाची पूर्तता करणे आवश्यक आहे.
अजिबात नाही!
नियमित कामकाजाच्या तासांमध्ये निदान सेवांसाठी आपण अपॉइंटमेंट शिवाय येऊ शकता.
केवळ तपासासाठी घरी येण्याची गरज (होम व्हिजिट) असल्यास अथवा फाइन नीडल एस्पिरेशन सायटोलॉजी (FNAC) करावयाची असल्यास किंवा वैद्यकीय सल्लामसलत आवश्यक असल्यास अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.
आम्हाला कॉल करा !
रक्त तपास किंवा ई.सी.जी. साठी होम व्हिजिट भेट आयोजित करण्यासाठी आम्हाला ०२२-२४३२०००२ किंवा ०२२-२४३३४५२६ किंवा +९१-८६५५० १३०३४ वर कॉल करा.
आम्ही सध्या दादर, माहीम, लोअर परळ आणि वरळी येथे रक्त संकलन आणि ईसीजीसाठी होम व्हिजिट सुविधा देतो. अधिक तपशीलांसाठी आम्हाला कॉल करा!
आमची पेशंट तयारी मार्गदर्शक तत्त्वे येथे शोधा: Patient Preparation Guidelines.pdf
आम्ही दादर स्टेशनपासून 8-10 मिनिटांच्या अंतरावर, शारदाश्रम शाळेजवळ आणि जय गोपाल इंडस्ट्रियल इस्टेटसमोर आहोत.
"आम्हाला शोधा!" पृष्ठावर दर्शवलेला नकाशा पिन किंवा पत्ता वापरून केंद्रावर आपल्याला सहज पोहोचता येईल. आपल्याला प्रश्न असल्यास आम्हाला कॉल करा.
आमचे कर्मचारी पूर्णपणे लसीकरण झालेले आहेत. आमच्या केंद्रावर कर्मचारी आणि रुग्णांना नेहमी मास्क घालणे आवश्यक आहे.
आमच्या सेवांच्या गुणवत्तेबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेचा तपशील देत तुम्ही आमचे गुणवत्ता धोरण येथे शोधू शकता: Quality Policy.pdf