डॉ. धारप डायग्नोस्टिक सेंटर हे दादर (पश्चिम ), मुंबई येथे स्थित सुसज्ज निदान केंद्र आहे. येथे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी दर्जेदार सेवा वाजवी किमतीत देणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. आम्ही रक्त निदान आणि ईसीजीसाठी जवळपासच्या भागात घरी जाऊनही ही सेवा देतो .
तुम्हाला निदान चाचण्या, एक्सरे किंवा ई.सी.जी. सेवा हवी असेल तर आम्हाला सांगा. डॉ. धारप डायग्नोस्टिक सेंटर तुम्हाला उत्कृष्ट सेवा देण्यास कटिबद्ध आहे .